गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, Ganesh Chaturthi Blessings Quotes In Marathi
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा!
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
“सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा…
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना…”
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणपती बाप्पा मोरया
सर्वाना माघी गणेश जयंतीच्या
हार्दिक शुभेच्छा
देवा सर्वाना सुखी समाधानी
आनंदी ठेव…
शुभ सकाळ !
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
माघी गणेश जयंती निमित्त तुम्हाला व
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
सकाळ ची सुरवात बाप्पाच्या गोड दर्शनाने…
शुभ सकाळ !
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे…
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !
मोरया मोरया मी बाळ तान्हे,
तुझीच सेवा करू काय जाणे,
अन्याय माझे कोट्यान कोटी,
मोरेश्वरा बा तू घाल पोटी.
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
- August 20, 2020
- No Comments