मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Quotes On Friendship Day In Marathi
मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, Quotes On Friendship Day In Marathi
मला कधीही मूर्ख गोष्टी कधीही करू न दिल्याबद्दल धन्यवाद. आपण माझ्यासाठी किती चांगला मित्र आहात हे यावरून हे सिद्ध होते. हॅपी बेस्ट फ्रेंड डे
See Also:
Punjabi Friendship Day Wishes
Friendship Day Gujrati Wishes
Friendship Day Hindi Wishes
Friendship Day Quotes
ओमे लोक आपल्या आयुष्यात इतके खास आहेत की त्यांच्याशिवाय विश्वामध्ये विद्यमान कल्पना करणे कठीण आहे. हॅपी बेस्ट फ्रेंड डे
आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया.. आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दया
मैत्री दिन शुभेच्छा
खरे मित्र कधीच दूर जात नाहीत,
जरी ते रोज बोलत नसले तरी…
मैत्री दिन शुभेच्छा
तुमच्या Keyboard च्या
Y आणि I च्या मध्ये
एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे,
जरा बघा तर…!!!
मैत्री दिन शुभेच्छा
“मैञी” आपली मनात जपली कधी सावलित विसावली
कधी उन्हात तापली “मैञी” आपली
कधी फुलात बहरली कधी काट्यात रुतली
“मैञी” आपली !! मैत्री दिन शुभेच्छा
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
तुमच्या सोबत असेल
मैत्री दिन शुभेच्छा
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात
मैत्री दिन शुभेच्छा
- August 4, 2023
- No Comments